Wednesday, 26 January 2022
[1/25, 7:28 PM] Andhare Madam: *सदरील गूगल लिंक ही लातूर जिल्ह्यातील इयत्ता 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी भरणे अपेक्षित असून त्यासाठी सर्व शाळांतील शिक्षकांनी ही लिंक आपल्या विद्यार्थ्यांना पर्यंत पोहच करावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लिंक भरावी यासाठी प्रोत्साहन द्यावे.* [1/25, 7:28 PM] Andhare Madam: *प्रिय सर्व* *विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणीनो…!* *कोरोना या साथरोगाने आपल्या सर्वांच्या जगण्यावर काही ना काही परिणाम झालेला दिसून येतो आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात. तुमचे भविष्य चांगले घडावे, तुमच्या आयुष्याला आकार मिळावा म्हणून आम्ही सगळे सतत प्रयत्नशील आहोत.* *त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून ही एक छोटी प्रश्नावली खास तुमच्यासाोठी तयार केली आहे.* *तुम्ही सगळ्यांनी ही प्रश्नावली भरून दिल्यास आम्हाला तुमच्यासाठी काय करता येईल याचे नियोजन करता येईल. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला सोडवता येतील.* *तर मग द्याल ना भरून ही प्रश्नावली? आणि हो तुमची ही माहिती आम्ही गोपनीय ठेवू. तुम्ही ही माहिती खरीखरी आणि भिती न बाळगता भरा. लिंक👇🏿* https://forms.gle/cAvoceFSDioUvA5z7 *आपली,* *तृप्ती ताई* *(तृप्ती अंधारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक),* *(जिल्हा परिषद लातूर )*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment